|
|
|
 |
|
शोध अपरान्ताचा
|
|
|
|
|
Subject :
General
|
Language :
Marathi
|
Author :
अण्णा शिरगांवकर
|
Binding :
NA
|
First Edition :
01/02/2004
|
Current Edition :
06/12/2012
|
Size :
NA
|
Price :
200
|
Web Price :
180
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अप म्हणजे पश्चिम. पश्चिम दिशेला ज्याचा अंत झाला आहे अशी भूमी म्हणजे अपरान्त!
कोकणला प्राचीन नव्हे तर अतीप्राचीन इतिहास आहे या जाणीवेने अण्णा शिरगांवकर गेली चार तपे कोकणच्या खेड्यापाड्यांत, डोंगर-दर्यांत फिरले. ताम्रपट, शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखिते, अडीच हजार वर्षांपासून प्रचलित असलेली नाणी इत्यादी पुराणवस्तू संग्रह त्यांनी स्वतः जमवून अभ्यासक, संशोधक यांना दिला. पन्हाळेकाझीची कोरीव लेणी प्रकाशात आणली. त्यामुळे कोकणच्या इतिहासाचे संदर्भ बदलले. भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटवून ही भूमी निर्माण केली या पुराणकथेला आता वैज्ञानिक आधारही प्राप्त झाला आहे.
अण्णा शिरगांवकरांची शोध मोहिम, इतिहासाबद्दलचे संदर्भ, त्यावरील त्यांचे विचार याचा घेतलेला हा मागोवा.
|
|
|
|
|