Home About Us Book Releases News & Reviews Booklist Distributors
Publishing with us Careers Readers Feedback Contact Us Sister Concern
   >>New Arrival
>>
>>

हार्ट अटॅक व पॅरालेसीसवर शार्प-सुवेद संयुक्त उपचार पद्धती
Subject : Health
Language : Marathi
Author : डॉ. विनोद मराठे, वैद्य लक्ष्मीकांत कोर्टीकर
Binding : NA
First Edition : 01/06/2014
Current Edition : 01/06/2014
Size : १/६ डेमी
Price : 350
Web Price : 350
News & Reviews
Awards
About Author
000000000
    बायपास शस्त्रक्रियेला बायपास करणारी सोपी, सुटसुटीत उपचारपद्धती शार्प सुवेद ही उपचार पद्धती हृदयरोग टाळण्यासाठी किंवा कुठलीही हृदय शस्त्रक्रिया (अँजिओप्लॅस्टी/स्टेंट/बायपास) झालेल्या रुग्णांसाठी, कॅरोटीड आर्टरी डिसीजमुळे झालेल्या पॅरालेसीसच्या रुग्णांमध्ये, डीव्हीटीचे रुग्णांमध्ये एक अनमोल वरदानच आहे. हे पुस्तक कुठल्याही ऍलोपॅथिक डॉक्टरांना सहज पटण्यासारखे आहे. तसेच अन्य विविध पॅथीतील डॉक्टरांनी ’शार्प सुवेद’ हे पुस्तक अवश्य वाचावे व शार्प सुवेद, उपचार पद्धतीचा अवलंब हृदय किंवा मेंदूच्या रक्त वाहिन्यांच्या रोगासाठी निर्धास्तपणे करावा. आपणाला अपेक्षेपेक्षा जास्त चमत्कारीत फायदे दिसतील.
Home | About us | Book Releases | News & Reviews | Booklist | Distributors | Publishing with us | Careers | Readers Feedback | Contact us | Sister Concern
Designed by Merven Technologies © Copyright, All rights reserved Disclaimer